लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मुंबईकडे वाकड्या नजरेनं बघाल, तर भाजपा तुम्हाला महाराष्ट्रात फिरु देणार नाही- नितेश राणे - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकडे वाकड्या नजरेनं बघाल, तर भाजपा तुम्हाला महाराष्ट्रात फिरु देणार नाही- नितेश राणे

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपाने मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला. ...

Sharad Pawar: एवढे छापे टाकून काही हाती लागत नाही; म्हणून त्यांना त्रास दिला जातोय- शरद पवार - Marathi News | NCP President Sharad Pawar has criticized Leader of Opposition Devendra Fadnavis and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एवढे छापे टाकून काही हाती लागत नाही; म्हणून त्यांना त्रास दिला जातोय- शरद पवार

भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली आहे.  ...

"भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडे तक्रार आली, फडणवीसांनाही सांगितलं"; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | sharad pawar reveals about he had got complaint one of bjp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडे तक्रार आली, फडणवीसांनाही सांगितलं''; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

फडणवीसांच्या 'व्हिडिओ बॉम्ब'नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करत एक महत्वाची माहिती सर्वांसमोर आणली आहे. ...

Sharad Pawar: नवाब मलिकांचा राजीनामा घेणार का?; भाजपाच्या सततच्या मागणीवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | NCP chief Sharad Pawar has said that he will not accept the resignation of Minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांचा राजीनामा घेणार का?; भाजपाच्या सततच्या मागणीवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत धडक मोर्चाचे देखील आयोजन केले आहे. ...

१२५ तासांचं रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद, केंद्रीय पाठबळाशिवाय शक्य नाही; शरद पवारांचा पलटवार - Marathi News | Sharad Pawar says 125 hour recording must have been done using the Central Investigation Agency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२५ तासांचं रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद, केंद्रीय पाठबळाशिवाय शक्य नाही; शरद पवारांचा पलटवार

एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन १२५ तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ...

“येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की”; सदाभाऊंचे पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | sadabhau khot replied ncp sharad pawar over bjp devendra fadnavis criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की”; सदाभाऊंचे पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. ...

Video: मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा टोला - Marathi News | Video: Devendra Fadnavis will not be the Chief Minister till I am old; Tola of a young NCP leader amol mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा टोला

आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची री ओढत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ...

'पदाचं तारतम्यच राहिलं नाही,तेव्हा कुठे नादाला लागायचे';शरद पवारांची राज्यपालांवर सडकून टीका - Marathi News | Not having positions honour, then what to speak; Sharad Pawar's scathing remarks against the Governor Bhagtsingh Koshyari | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'पदाचं तारतम्यच राहिलं नाही,तेव्हा कुठे नादाला लागायचे';शरद पवारांची राज्यपालांवर सडकून टीका

मध्यंतरी काही जण पक्ष सोडून गेले. ठीक आहे, त्यांची चिंता नाही. ...