शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Baramati Assembly election 2024: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघावर सगळ्यांची नजर आहे. पवार विरुद्ध पवार लढतीत कोण जिंकणार, याबद्दल उत्सुकता आहे. ...
Sharad Pawar Sanjay Kaka Patil: खासदारकीला पराभूत झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ...