लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल - Marathi News | Sharad Pawar has responded to CM Devendra Fadnavis criticism of Markadwadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

Markadwadi : मारकडवाडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत - Marathi News | Happy that the voters stood behind like a family despite the absence of established politicians - Sulakshan Shilwant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत

माझ्या प्रचारामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती–एकही मत विकत घेतले नव्हते, निकाल हा अनपेक्षित असला तरी, हा पराभव अंतिम नाही ...

"...त्यामुळे शरद पवारांची धडपड सुरु आहे"; मारकवडीवरुन चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | BJP leader Chandrashekhar Bawankule has criticized Sharad Pawar visit to Markadwadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"...त्यामुळे शरद पवारांची धडपड सुरु आहे"; मारकवडीवरुन चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

शरद पवार यांच्या मारकडवाडी दौऱ्यावरुन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. ...

मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज - Marathi News | Markadwadi EVM Agitation: I resign, vote on the ballot; The MLA Uttamrao Jankar gave a challenge to Election Commission infront of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज

माझ्या आमदारकीपेक्षा हा मारकडवाडीला लढा महत्त्वाचा आहे, आमदारकी लोकशाहीपुढे फार मोठी गोष्ट नाही असं जानकरांनी सांगितले.  ...

हार मान्य करा, सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्या; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांकडून अपेक्षा - Marathi News | Admit defeat, advise colleagues to introspect; Chief Minister's expectations from Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हार मान्य करा, सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्या; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांकडून अपेक्षा

काही आकडेवारी देऊन फडणवीस यांनी पराभव स्वीकारण्याचे आवाहन पवार यांना केले. तसेच पवार यांनी सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.  ...

ईव्हीएमवर बोलायला आधार नाही, पण शंका; शरद पवार आज मारकडवाडीला जाणार  - Marathi News | No basis to talk about EVMs, but doubts; Sharad Pawar will go to Markadwadi today  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएमवर बोलायला आधार नाही, पण शंका; शरद पवार आज मारकडवाडीला जाणार 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत एकतर्फी लागलेल्या निकालावर शनिवारी बोट ठेवले. ...

"देशातील जनतेची दिशाभूल करू नका", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार! - Marathi News | "Don't mislead the people of the country", Devendra Fadnavis's attack on Sharad Pawar! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशातील जनतेची दिशाभूल करू नका", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!

Devendra Fadnavis : शरद पवार यांनीही आज मतदानाची आकडेवारी सादर करत महायुतीवर निशाणा साधला. याला आता राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ...

बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट; शरद पवार म्हणाले, "निर्णय घेतलेल्यांनी लोकांच्या..." - Marathi News | Sharad Pawar reaction to Ajit Pawar clean chit from Delhi Tribunal Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट; शरद पवार म्हणाले, "निर्णय घेतलेल्यांनी लोकांच्या..."

दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाकडून अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चिटवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...