लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
क्रीडामंत्रालयाचा घोटाळा! कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची कायमस्वरूपी तरतुद, निविदा रद्द करा, राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Sports Ministry scam! Permanent provision for corruption worth crores, cancel the tender, demands NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रीडामंत्रालयाचा घोटाळा! कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची कायमस्वरूपी तरतुद, निविदा रद्द करा, राष्ट्रवादीची मागणी

सलग ३ वर्षांची निविदा, त्यापुढे नव्याने करार झाला नाही तर १० वर्षे तीच निविदा अशा तरतुदीमुळे ही एक प्रकारे किमान १० वर्षे तरी भ्रष्टाचार होत राहील ...

“अमित शाह यांनी बीड, परभणीवर बोलायला हवे होते”; शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार - Marathi News | ncp sp group mp supriya sule replied bjp amit shah over criticism on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाह यांनी बीड, परभणीवर बोलायला हवे होते”; शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

NCP SP Group MP Supriya Sule News: ...

"शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली..."; अमित शाहांचा हल्लाबोल - Marathi News | "Sharad Pawar, Uddhav Thackeray were shown their place Amit Shah's criticized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली..."; अमित शाहांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री अमित शाह आज शिर्डी येथील भाजपाच्या अधिवेशनात उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ...

....अन्यथा सोमेश्वर कारखान्याच्या दारात ठिय्या मांडू : सुप्रिया सुळे - Marathi News | Otherwise, we will sit at the door of Someshwar factory: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :....अन्यथा सोमेश्वर कारखान्याच्या दारात ठिय्या मांडू : सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सोमेश्वर कारखान्याने चालू गाळप हंगामात सभासदांना २८०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केल्याने सभासदांच्यात नाराजी आहे. ...

आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण - Marathi News | first praised to rss now talked to cm devendra fadnavis on phone about 15 minutes what exactly is sharad pawar thinking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय?

Sharad Pawar Call To CM Devendra Fadnavis: शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...

महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही - शरद पवार - Marathi News | Keeping Maharashtra peaceful is not the job of the Chief Minister alone - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही - शरद पवार

सरहद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयाेजित साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे. त्यावेळी पवार बोलत होते. ...

‘महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही’ शरद पवार नेमकं काय म्हणाले.. - Marathi News | Keeping Maharashtra peaceful is not the job of the Chief Minister alone: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही’ शरद पवार नेमकं काय म्हणाले..

'मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली...' ...

बहीण पुन्हा लाडकी कधी होणार? बारामतीत ताई-दादा एकाच कार्यक्रमात पण बोलणं टाळलं… - Marathi News | Tai and Dada attended the same event in Baramati, Dada joined hands after seeing Tai… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहीण पुन्हा लाडकी कधी होणार? बारामतीत ताई-दादा एकाच कार्यक्रमात पण बोलणं टाळलं…

या कार्यक्रमाची  निमंत्रण पत्रिका एेन वेळी मिळाल्याने  खासदार सुप्रिया सुळे या नाराज होत्या. ...