लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Chetan Tupe: प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये; शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपेंची प्रतिक्रिया - Marathi News | Not everything should be linked to politics; Chetan Tupe's reaction after meeting Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये; शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपेंची प्रतिक्रिया

शरद पवार हे सर्वांचे असून, ते आमच्या घरातील व्यक्ती, राजकारण हा विषय कायम नसतो आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत ...

Maharashtra Politics : 'अजितदादा २० हजार मतांनी पराभूत, १५० मतदारसंघात गडबड'; शरद पवारांच्या आमदाराचा पुन्हा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Politics Ajit pawar defeated by 20 thousand votes, chaos in 150 constituencies'; Sharad Pawar's MLA uttam jankar makes another big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजितदादा २० हजार मतांनी पराभूत, १५० मतदारसंघात गडबड'; शरद पवारांच्या आमदाराचा पुन्हा मोठा दावा

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे. ...

“आर्थिक सुधारणा घडवणारे मनमोहन सिंग महान, पुढील पिढ्यांना अक्षय्य प्रेरणास्त्रोत”: शरद पवार - Marathi News | sharad pawar pay tribute on manmohan singh sad demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आर्थिक सुधारणा घडवणारे मनमोहन सिंग महान, पुढील पिढ्यांना अक्षय्य प्रेरणास्त्रोत”: शरद पवार

Sharad Pawar Reaction On Manmohan Singh Sad Demise: आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे, या शब्दांत शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. ...

शरद पवारांच्या राजकारणाशी तुलना; देवेंद्र फडणवीसांनी सविस्तरपणे मांडली भूमिका - Marathi News | Comparison with Sharad Pawars politics Devendra Fadnavis reaction in nagpur pc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राजकारणाशी तुलना; देवेंद्र फडणवीसांनी सविस्तरपणे मांडली भूमिका

मी राजकारणीच नाही, सत्ता माझ्या डोक्यात जात नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ...

Satara Politics: सुडाचे राजकारण होऊ नये; अन्याय झाला तर आवाज उठवणार - शशिकांत शिंदे  - Marathi News | There should be no politics of revenge If injustice is done we will raise our voice says Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: सुडाचे राजकारण होऊ नये; अन्याय झाला तर आवाज उठवणार - शशिकांत शिंदे 

अभयसिंहराजे लोकप्रिय; शरद पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही.. ...

आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | What will the next Maharashtra be like? I am scared; MP Supriya Sule expressed her concern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आहे. ...

अन्याय माझ्यावर नाही, पण..; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र   - Marathi News | Minister Shivendraraje Bhosale criticizes Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अन्याय माझ्यावर नाही, पण..; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र  

रामराजे कोणत्या पक्षात ते मला माहित नाही, मंत्री गोरे यांची बोचरी टीका ...

परभणीतील परिस्थिती अतिशय गंभीर; काळजीपूर्वक नोंद घ्या, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला - Marathi News | The situation in Parbhani is very serious take careful note Sharad Pawar advises Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परभणीतील परिस्थिती अतिशय गंभीर; काळजीपूर्वक नोंद घ्या, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मी त्याठिकाणी जाऊन देशमुख कुटुंबीयांना भेटून आलो असल्याचे शरद पवारांनी सांगितले ...