लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर - Marathi News | Sharad Pawar group corporators from Bhosari are on their way home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर

अजित पवार यांच्यासोबत बैठक : महापालिका निवडणुकीआधी नव्या घडामोडी  ...

अजित पवारांचं 'मिशन डॅमेज कंट्रोल'; शरद पवारांना बसणार ३ मोठे धक्के - Marathi News | Ajit Pawars Mission Damage Control Sharad Pawar will face 3 big setbacks | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं 'मिशन डॅमेज कंट्रोल'; शरद पवारांना बसणार ३ मोठे धक्के

सत्तासमीकरणे लक्षात घेत शरद पवारांकडे गेलेल्या अजित पवारांच्या अनेक शिलेदारांना घरवापसीचे वेध लागले आहेत. ...

ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान; कृषक कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर - Marathi News | Grandfather and sister-in-law honored by maternal aunt; Pawar family on the same stage at the opening ceremony of Krishak Agricultural Exhibition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान; कृषक कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर

बदललेल्या राजकीय समीकरणानंतर एकमेेकांविरोधात शड्डू ठोकलेले पवार कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आल्याचे बारामतीकरांना पाहावयास मिळाले. मात्र ...

'आता वर्षभर गोड गोड बोलुया', सुप्रिया सुळेंच्या हस्ते अजित पवार, सुनेत्रा पवारांचा सत्कार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar and MP Sunetra Pawar felicitated by MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आता वर्षभर गोड गोड बोलुया', सुप्रिया सुळेंच्या हस्ते अजित पवार, सुनेत्रा पवारांचा सत्कार

आज दोन मंत्री याठिकाणी आले, पुन्हा येतील अशी अपेक्षा, आता वर्षभर कुठलंही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया - सुप्रिया सुळे ...

जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील - शरद पवार - Marathi News | Krishi Vigyan Kendra is making efforts to bring global technology to the farmers' doorsteps - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्नशील - शरद पवार

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहिचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार पुढे येत असल्याचा आनंद आहे ...

“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार - Marathi News | bjp pravin darekar replied sharad pawar and sanjay raut over bollywood actor saif ali khan attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार

BJP Pravin Darekar News: सैफ अली खान हल्लाप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते टीका करत असताना भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

"एकाची हत्या झाली अन् आता दुसरा प्रयत्न..."; सैफवरील हल्ल्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar says CM Devendra Fadnavis need to pay attention to this after the attack on Saif Ali Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकाची हत्या झाली अन् आता दुसरा प्रयत्न..."; सैफवरील हल्ल्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

"दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत नेण्यापेक्षा तडीपार होणे..."; विनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार - Marathi News | BJP Vinod Tawde has responded to Sharad Pawar criticism of Union Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत नेण्यापेक्षा तडीपार होणे..."; विनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे ...