लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सोमनाथच्या मृत्यूची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविणार; शरद पवारांचे आश्वासन - Marathi News | Sharad Pawar assures that the facts of Somnath Suryawanshi's death will be conveyed to the government | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोमनाथच्या मृत्यूची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविणार; शरद पवारांचे आश्वासन

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत शरद पवार यांनी केली दोषींवर कारवाईची मागणी ...

सरपंच देशमुख प्रकरणाचा खोलात तपास करत मुख्य सूत्रधाराला अटक करा: शरद पवार - Marathi News | Conduct a deep investigation into the Sarpanch Deshmukh case and arrest the main mastermind: Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच देशमुख प्रकरणाचा खोलात तपास करत मुख्य सूत्रधाराला अटक करा: शरद पवार

मस्साजोग येथे शरद पवार; सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची भेट ...

Sharad Pawar : सरपंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली; कुटुंबीयांना भेटले - Marathi News | Sharad Pawar took responsibility for the education of Sarpanch santosh Deshmukh's daughter; took the family's advice | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली; कुटुंबीयांना भेटले

Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी आज बीड येथील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ...

जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले  - Marathi News | Jayant Patil stance unsettles leaders from all parties, scares opposition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले 

जानेवारीत निर्णयाची शक्यता ...

मतदान यंत्रांच्या तपासणीतून युगेंद्र पवार यांची माघार - Marathi News | Yugendra Pawar withdraws from inspection of voting machines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान यंत्रांच्या तपासणीतून युगेंद्र पवार यांची माघार

- महाविकास आघाडीच्याच ११ पराभूत उमेदवारांकडून मागणी करण्यात आली होती ...

पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | pm narendra modi likely to inaugurate marathi sahitya sammelan sharad pawar gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. ...

...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Nagpur Winter Session 2024 - CM Devendra Fadnavis reply to Mahavikas Aghadi expressing doubts over EVM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

बॅलेट व्होटिंगमध्ये लोकांना धमकावून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदान करण्याची धमकी दिली जात होती असा आरोप मारकडवाडी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केला. ...

फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला - Marathi News | Pomegranate farmers from Phaltan taluka meet the Prime Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला

गारपीरवाडी, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत आहिरेकर आणि स्वप्निल दंडिले यांनी खासदार शरद पवार यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...