लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा" - Marathi News | Will uncle and nephew come together? Ajit Pawar clearly said, "Recognize what you need to know from this" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"

Ajit Pawar Sharad Pawar Alliance: ठाकरे बंधू एकत्र आले. काका-पुतण्या एकत्र येणार का? या भोवती चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांनी याच प्रश्नावर स्पष्टपणे भूमिका मांडली.  ...

अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती?  - Marathi News | municipal election 2026 ajit pawar is straining bjp is tolerating but why | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 

भाजपसोबत ताण असून दोरी तुटत नाही व काकांसोबत जवळीक असूनही पूर्ण विलीन होत नाही, अशा अवस्थेत अजितदादा सध्या आहेत. भाजपशिवायच नाही तर भाजपविरुद्धही आपण जिंकू शकतो, हे सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष करत आहेत. ...

Sangli Election 2026: सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर - Marathi News | Tough competition between candidates from other parties against BJP in seven seats in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर

भाजपविरुद्ध इतर पक्षातील उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर  ...

"जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ..."; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका - Marathi News | "Whatever Sharad Pawar did not do, it is yours..."; Owaisi criticizes Ajit Pawar, also targets Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ..."; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून प्रचार सभा सुरू आहेत. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कुट ...

मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी - Marathi News | Sharad Pawar Suresh Kalmadi Friendship: A leader who 'managed' Delhi for a friend; Suresh Kalmadi's bold move to make Pawar the Prime Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी

Suresh Kalmadi Death: सुरेश कलमाडी यांनी १९९१ मध्ये शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीत ६४ खासदारांना एकत्र आणलं होतं. वाचा कलमाडींच्या त्या धाडसी राजकीय खेळीचा आणि मैत्रीचा रंजक इतिहास. ...

शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या! - Marathi News | will sharad pawar take the party forward or go with his nephew ajit pawar know what will happen after the municipal corporation elections 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!

शरद पवार आणि अजित पवार एकत्र राहण्यासाठी एकत्र आले आहेत का? याबाबतची आणखी स्पष्टता महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच येईल. ...

PMC Election 2026: पुण्यात आघाडी; १० ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध, नेमकं कारण काय? - Marathi News | PMC Election 2026 Leading in Pune; Both nationalists are against each other in 10 places, what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आघाडी; १० ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध, नेमकं कारण काय?

PMC Election 2026 दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी असल्यामुळे त्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. पण त्यांनी माघार घेतली नाही ...

PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक २००२; राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर पिंपरी महापालिकेत पक्षाला पहिला महापौर मिळाला - Marathi News | PCMC Election 2026 Election to remember 2002! After the formation of NCP, the party got its first mayor in Pimpri Municipal Corporation. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आठवणीतील निवडणूक २००२; राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर पिंपरी महापालिकेत पक्षाला पहिला महापौर मिळाला

PCMC Election 2026 पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९८६ पासून काँग्रेसमध्ये शरद पवार, अजित पवार आणि प्रा. रामकृष्ण मोरे, असे दोन गट होते. पुढे १९९९ मध्ये काँग्रेस फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली ...