Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुकी लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
Sharad pawar vs Ajit Pawar NCP Case news: कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रक्रियेवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील वाढत्या जवळीकीच्या प ...
महायुतीतील घटक पक्षाला मतदान करायचे असेल तर मग भाजपलाच मतदान केलेले काय वाईट ही लोकांची मानसिकता होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने लोकांनी भाजपलाच मतदान केले ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुणे जिल्ह्यात महापालिका निवडणूक एकत्र लढले. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही पक्ष कायमचे एकत्र येण्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत. ...
Pune ZP Election 2026, NCP News: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रोहित पवारांनी आखली रणनीती. काही तालुक्यात एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार. चिन्हाचा फैसला उद्याच्या सुनावणीत. वाचा सविस्तर बातमी. ...