लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Controversial statement about Sharad Pawar, Gopichand Padalkar acquitted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे वादग्रस्त विधान भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ...

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…" - Marathi News | NCP Ajit Pawar Reacts To Meeting Between Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. ...

बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठीच : शरद पवार - Marathi News | Baba Adhav's entire life was for the society: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठीच : शरद पवार

शरद पवार म्हणाले, ९५ वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य काही लोकांनाच मिळते. मोजक्या लोकांच्या जीवनात हा क्षण येतो. ...

शरद पवार-अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा; गेल्या ५५ दिवसांतील ही पाचवी भेट - Marathi News | Sharad Pawar-Ajit Pawar hold closed-door talks; This is the fifth meeting in the last 55 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार-अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा; गेल्या ५५ दिवसांतील ही पाचवी भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ ...

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक :गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवार गट अजित पवारांच्या विरोधात सरसावला - Marathi News | Malegaon Cooperative Sugar Factory Election: Following Gurushishya, Sharad Pawar group moves against Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक :गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवार गट अजित पवारांच्या विरोधात सरसावला

- शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली बळीराजा सहकार पॅनल उभारण्याची केली घोषणा ...

विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | We do not have any proposal for merger NCP state president Sunil Tatkare clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण

आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...     - Marathi News | Sunil Tatkare's big statement on the discussion of merging the two factions of the Nationalist Congress Party, he said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...    

NCP News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी; शरद पवारांचे केले कौतुक - Marathi News | Union Minister of State Ramdas Athawale is unhappy with the Mahayuti praises Sharad Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी; शरद पवारांचे केले कौतुक

माझ्या पक्षाची ताकद नरेंद्र मोदी यांनाच कळली ...