Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
चर्चा करायची, चर्चा नाही करायची, विलीनीकरण करायचे हा सर्वस्वी १०० टक्के निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. परंतु कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी ही अपेक्षा आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...
NCP Merger Video Viral: अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार, अशी चर्चा रंगत असतानाच आता 'विलीनीकरणा'च्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. शरद पवार गटाकडून एक 'सायलेंट' व्हिडिओ समोर आणला असून, त्यातून अनेक मोठे दावे केले जात आहे ...
Praful Patel News: सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून शरद पवारांनी केलेल्या विधानाला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...
Sharad Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील 'गोविंदबाग' येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आणि भावनिक खुलासे केले आहेत. ...
Sunetra Pawar Maharashtra Deputy Chief Minister Swearing-in Ceremony Live Updates: महाराष्ट्रात अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या ... ...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. त्यासंदर्भात अजित पवारांच्या बैठकाही झाल्या होत्या. या सगळ्या बैठकांचा वृत्तांत जयंत पाटलांनी उजेडात आणला आहे. ...