शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
NCP SP Group Jayant Patil News: अनेक मुद्द्यांवरून मविआ नेते महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या गायब होण्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: अमित शाह यांच्याशी हातमिळवणी करुन पक्ष फोडले. बेईमानी केलेल्या माणसाला पुरस्कार देणे हा महादजी शिंदे आणि शरद पवारांचा अपमान आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावरून ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांच आरोप प्रत्यारोप होत आहेत. ...