लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर? - Marathi News | If needed after the Maharashtra Assembly election 2024 result, will BJP take Support of Sharad pawar or Uddhav Thackeray's?; What did Fadnavis answer? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी गरज पडली, तर शरद पवारांची मदत घेणार की, उद्धव ठाकरेंची, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी... - Marathi News | NCP Sharad Pawar Group 9 candidates announced; Maharashtra Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...

शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ...

बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Sandeep Kshirsagar from Beed, Deepak Chavan from Phaltan; Second list of 22 candidates announced by Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Despite Sudhir Mungantiwar opposition, Chandrapur independent MLA Kishor Jorgewar will join the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?

चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  ...

इस्लामपुरात काकांच्या तुतारी विरोधात पुतण्याचे घड्याळ; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात लढत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Fight between Jayant Patil and Nishikant Patil in Islampur Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात काकांच्या तुतारी विरोधात पुतण्याचे घड्याळ; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात लढत

मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा डाव ...

दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी? - Marathi News | ncp sharad pawar party candidate list Who has a chance against Chhagan Bhujbal narhari zirval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

शरद पवारांनी बीड विधानसभेसाठी पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांच्यावरच विश्वास टाकल्याचं आजच्या उमेदवार यादीतून स्पष्ट झालं आहे. ...

शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी - Marathi News | Second list of NCP Sharad Pawar group has been announced and 22 candidates have been announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी

NCP Sharad Pawar Group : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली असून २२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ...

‘चंदगड’च्या उमेदवारीची उत्कंठा कायम, शरदचंद्र पवार पक्षाचा सावध पवित्रा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Sharad Chandra Pawar's party's cautious stance on the candidature of Chandgarh Assembly Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चंदगड’च्या उमेदवारीची उत्कंठा कायम, शरदचंद्र पवार पक्षाचा सावध पवित्रा

नंदाताईंचीही जोरदार तयारी! ...