लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करताहेत - शरद पवार - Marathi News | Some elements in the state are deliberately creating an atmosphere of Maratha vs OBC - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करताहेत - शरद पवार

दोन्ही घटकांना एकत्र घेऊन राज्य सरकारने सामंजस्याचे वातावरण निर्माण करायला हवे, त्यासाठी मोहीम आखल्यास आमच्यासारखे अनेक लोक याला साथ देतील ...

अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार - Marathi News | In an unprecedented situation urgent help along with permanent help is needed; otherwise, agriculture will face major problems - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार

पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली ...

"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | NCP SP Sharad Pawar's big statement on Rahul Gandhi's allegations of vote theft spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

"...याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत आणि ही चांगली गोष्ट नाही."  ...

कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर - Marathi News | Sharad Pawar retreat for Thackeray brothers? The CM Devendra Fadnavis forgot about the Transport Minister Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

आपली ताकद मुंबई-ठाण्यात किती आहे हे जाणून आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी ते तडजोड करतीलही. ...

राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र - Marathi News | The real threat to the state is the Pawar-Thackeray family, Minister Ashish Shelar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला खरा धोका पवार-ठाकरे कुटुंबीयांचा, मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र

शिराळ्यात भाजपचा कार्यकर्ता मेळावा ...

"मराठा समाजाच्या समितीत त्यांचेच प्रतिनिधि चालले पण ..." शरद पवारांच्या भूमिकेवर भुजबळांकडून प्रश्नचिन्ह - Marathi News | "Maratha community's representatives were in the committee but..." Bhujbal questions Sharad Pawar's role | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मराठा समाजाच्या समितीत त्यांचेच प्रतिनिधि चालले पण ..." शरद पवारांच्या भूमिकेवर भुजबळांकडून प्रश्नचिन्ह

Nagpur : अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पाठबळ देणारे त्यांचेच आमदार ...

"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis slaps Gopichand Padalkar for making controversial statement about Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान

CM Fadnavis on Gopichand padalkar controversy: गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानानंतर संतप्त राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.  ...

साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल : शरद पवार - Marathi News | Unemployment will increase in rural areas if sugar workers issues are not resolved says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल : शरद पवार

कारखान्याची गाळप क्षमता वाढली, पण कामगार संख्या तीच ...