लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका - Marathi News | vice presidential election 2025 bjp keshav upadhye criticized sharad pawar and uddhav thackeray for not supporting nda candidate c p radhakrishnan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

Vice Presidential Election 2025: यावरून एकच स्पष्ट होते की, पवार-ठाकरे यांच्या भूमिकेला वैचारिक बैठकच नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद? - Marathi News | "The Chief Minister called me, but I told him..."; What was Sharad Pawar's conversation with Devendra Fadnavis? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

निकाल वेगळा लागेल. आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी ३०० खासदार रस्त्यावर उतरले. आम्हाला अटक करण्यात आली असंही त्यांनी सांगितले.  ...

उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले - Marathi News | vice presidential election 2025 cm devendra fadnavis told about what discussion on the phone with sharad pawar and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले

CM Devendra Fadnavis PC News: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. ...

फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते - Marathi News | Fadnavis calls Pawar, Thackeray; Matchmaking begins for Vice President post; Both have 21 votes together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते

राधाकृष्णन यांना मते देण्याची केली विनंती ...

Ratnagiri Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये - Marathi News | Nationalist Sharad Chandra Pawar party's state general secretary Prashant Yadav joins BJP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Politics: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती ...

२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट - Marathi News | BJP was going to show its hand to Shiv Sena in 2014 itself, but...; Praful Patel's revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट

Praful Patel on Shivsena News: गोंदियात महायुतीच्यवतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये घडलेल्या राजकारणावर गौप्यस्फोट केला. ...

महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार, हाकेंचा इशारा - Marathi News | pune news maharashtra will have to face a Maratha vs OBC conflict, warns Haake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार, हाकेंचा इशारा

या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र, जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवू पाहत आहेत ...

पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार - Marathi News | Purandar Airport Will discuss with the Chief Minister regarding Purandar Airport land acquisition compensation, senior leader Sharad Pawar assures affected farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत लवकरच चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. ...