Actor Sharad Kelkar: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व महाराष्ट्रीय व भारतीयांच्या मनात जी भावना आहे, तीच भावना माझ्याही मनात आहे, असे शरद केळकर याने म्हटले आहे. ...
मराठीसह देशभरात आपल्या कामाची छाप उमटवणारा शरद केळकर कायम चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांत त्याने चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
'बाहुबली'मध्ये शरद केळकरने प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला होता.या सिनेमानंतर शरद केळकरला प्रसिद्धी तर मिळाली पण एक अभिनेता म्हणून नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्याने केला. ...