मला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात महाराजांची भूमिका ऑफर व्हावी, हा केवळ दैवी योगच, असे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका करणारा हरहुन्नरी अभिनेता शरद केळकर म्हणाला. ...
‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. ...
तानाजीच्या ट्रेलर लाँचच्यावेळी एका पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख शरद केळकरला खटकला. त्याने पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...