सुप्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन सध्या एका चिमुकल्याच्या प्रेमात पडले आहेत. होय, या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून ते असे काही भारावलेत की, त्यांनी थेट एक दिवस त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ...
आपल्या देशातील प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सुरेल आवाजात गणपतीचे अथर्वशीर्ष गायले आहे. अगदी बालपणापासूनच शंकर महादेव यांना गणपती बाप्पा प्रचंड आवडत असायचे. सगळ्या आराध्य दैवतांमध्ये गणपती बाप्पा हे त्यांचे सर्वात आवडते दैवत होते. त्यामुळे त्यांची ...