देशातील सर्वात मोठे अथर्वशिर्षपठण पद्मश्री शंकर महादेवन यांच्या सोबत लाईव्ह. लोकमत ‘ती’चा गणपती उत्सवात व्हा सहकुटुंब सहभागी न्याती ग्रुप प्रस्तूत व विनय अऱ्हाना यांच्या सहयोगाने लाेकमत न्यूज नेटवर्क तर्फे आयोजित. ...
आपल्या देशातील प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सुरेल आवाजात गणपतीचे अथर्वशीर्ष गायले आहे. अगदी बालपणापासूनच शंकर महादेव यांना गणपती बाप्पा प्रचंड आवडत असायचे. सगळ्या आराध्य दैवतांमध्ये गणपती बाप्पा हे त्यांचे सर्वात आवडते दैवत होते. त्यामुळे त्यांची ...