शनी शिंगणापूर देवस्थान शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शासन ताब्यात घेणार असून अध्यक्ष व विश्वस्तांची निवड शासनामार्फतच होणार असल्याचे समजले. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे . ...
अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचांदीचा कलश शनी चरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोनं व ४ हजार २९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश अर्पण करण्यात आला आहे. ...
कार्तिक अमावस्येनिमित्त शनिवारी शिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटली. दुपारी चारवाजेपर्यंत राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविकांनी शनिदर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आली. ...