शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह ८ ते १० जणांवर शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...