Maharashtra Day 2020 : महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख. ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून शनीदेवाचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शनैश्वर देवस्थान प्रशासनाकडून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे. ...
सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोर एका दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयराम बानकर असे या मयत झालेल्या अपंग तरुणाचे नाव आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश शरदचंद्र बोबडे यांनी शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शनीशिंगणापूर येथे शनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात जावून विधीवत अभिषेक केला. त्यानंतर स्वयं:भू शनीमूर्तीस तेल अर्पण करीत दर्शन घेतले. ...
भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ...
पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षलागवड चळवळ व्यापक व्हावी या उद्देशातून धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थानमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून लिंबाचे वृक्षाचे वाटप करण्यात येत आहेत. देशमुख व देवस्थान पदाधिका-यांच्या उपस्थितीत ...