lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Latest news

Shambhuraj desai, Latest Marathi News

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.
Read More
सर्वांगीण विकासामध्ये सातारा जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री शंभूराज देसाई - Marathi News | Striving to keep Satara district at the forefront of all-round development says Guardian Minister Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सर्वांगीण विकासामध्ये सातारा जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री शंभूराज देसाई

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. ...

आमचीच शिवसेना ओरिजनल; शंभूराज देसाईंचे ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर - Marathi News | Our Own Shiv Sena is Original says Shambhuraj Desai: Reply to Thackeray Group's Criticism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमचीच शिवसेना ओरिजनल; शंभूराज देसाईंचे ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर

शिवसेना फुटलेली नाही, ओरिजनल शिवसेना कायद्याने घटनेने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी असल्याचे सांगितले आहे. ...

कोणाला वाटते म्हणून चौकशी होत नाही; शरद पवारांवर  बोलण्या एवढा मी मोठा नाही - शंभूराज देसाई - Marathi News | An inquiry is not made as one thinks I am not big enough to talk about Sharad Pawar says Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोणाला वाटते म्हणून चौकशी होत नाही; शरद पवारांवर  बोलण्या एवढा मी मोठा नाही - शंभूराज देसाई

शनिवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे माध्यमांची अनौपचारिक गप्पा मारल्या त्या वेळी ते बोलत होते. ...

“संजय राऊत-आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, प्रक्रिया सुरु”; शिंदे गट आक्रमक - Marathi News | shinde group shambhuraj desai replied sanjay raut and aaditya thackeray criticism over mla disqualification case verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत-आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, प्रक्रिया सुरु”; शिंदे गट आक्रमक

Mla Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून दिला, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

Satara: पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द; तालुकाप्रमुखाला अटक - Marathi News | Taluk Pramukh arrested for using abusive language against Guardian Minister Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी सोशल मीडियावर अपशब्द, शिवसेनेच्या तालुकाप्रमुखास अटक

कऱ्हाड : सोशल मीडियावर उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ... ...

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की; पेयजल योजनेचा पाणी प्रश्न चिघळला  - Marathi News | Argument in the gram sabha of guardian minister Shambhuraj Desai village over drinking water scheme water issue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की; पेयजल योजनेचा पाणी प्रश्न चिघळला 

सरपंचांची पोलिसांत तक्रार, दहा जणांवर गुन्हा ...

उद्योगात गुंडप्रवृती येत असेल तर मोडून काढू; पालकमंत्र्यांचा उद्योजकांना विश्वास  - Marathi News | If there is hooliganism in the industry, we will break it; Guardian Minister trusts entrepreneurs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उद्योगात गुंडप्रवृती येत असेल तर मोडून काढू; पालकमंत्र्यांचा उद्योजकांना विश्वास 

साताऱ्यात इंडस्ट्रियल एक्स्पोचे उद्घाटन... ...

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना? शंभूराज देसाई म्हणाले... - Marathi News | What measures taken by the government to prevent accidents on Samriddhi Highway Shambhuraj Desai reaction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना? शंभूराज देसाई म्हणाले...

महामार्गावर १ डिसेंबर २०२३ पर्यंत जवळपास ४५०० वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. ...