शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
"ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही." ...
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला देसाई हजर होते. ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधींचे बहुमत हे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १३ खासदार शिंदे यांच्याबरोबर आहेत. ...
आपल्या केवळ सहा महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत राज्याच्या हिताचे धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वांच्या आदरस्थानी असलेले आणि प्रसंगी आमच्यासारख्या सामान्य सहकार्याच्या जीवाला जीव देणारे महाराष्ट्राचे एकमेव लोकप्रिय, लाडके मुख्यमंत्री ...