Shambhuraj Desai Latest news, मराठी बातम्या FOLLOW Shambhuraj desai, Latest Marathi News शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
Pune Drugs Case News: पुणे ड्रग्ज प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ...
संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता टीका टिप्पणी करायला पुढे येतात. त्यामुळे त्यांच्यावर फारसं लक्ष न दिलेले चांगले आहे असं त्यांनी सांगितले. ...
आपल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एक महिन्याची वेळ दिली आहे. ...
सरकारचे एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ...
पाटण विधानसभा मतदार संघातील कमी मतदान जिव्हारी ...
''विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वारसा पब संस्कृतीने बिघडवला, माझ्या कारवाईचे सोडा तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा'' ...
शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेत मी धंगेकर आणि अंधारे यांना नोटीस बजावणार असल्याचं म्हटलं आहे. ...
शंभूराज देसाई यांनी राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त आनंदाश्रमाला भेट दिली ...