शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
BJP-Shiv Sena Shinde Group: कोणताही बेबनाव नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती भक्कम आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Politics: शिंदे गट संजय राऊतांचाच पुरावा म्हणून वापर करणार; विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली की... १६ आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईविरोधात शिंदे गटाची रणनिती काय असेल याची हिंट देसाई यांनी दिली आहे. ...