शाल्मली खोलगडे ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी आहे. आता पर्यंत तिने गायलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हिंदीव्यतिरिक्त, तिने मराठी, बंगाली, तेलुगू आणि तामिळ अशा अन्य भारतीय भाषांमधूनही गाणी गायली आहेत. Read More
शाल्मली हिंदू आहे तर फरहान मुस्लीम. पण, आंतरधर्मीय लग्नाला दोन्ही कुटुंबातून विरोध नव्हता. उलट फरहानसोबत लग्न करणार असल्याचं सांगितल्यावर शाल्मलीच्या आईने तिला दोन बोल्ड प्रश्न विचारले होते. ...
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री शाल्मली खोलगडे शिव ठाकरेचा ...