शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नव्हे, तर अदानींच्या भल्यासाठीच, राजू शेट्टी यांचा आरोप

कोल्हापूर : Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार

कोल्हापूर : Shaktipeeth Highway: मंत्री मुश्रीफ यांच्या विधानामुळे चंदगडच्या प्रस्तावाला पुष्टी; ‘कागल’ऐवजी पर्यायाची मार्गाची चाचपणी

कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’बाबत चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता - अजित पवार 

कोल्हापूर : Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक 

सिंधुदूर्ग : शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच होणार - मंत्री नितेश राणे 

कोल्हापूर : Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर चंदगडमधून मार्ग जाण्यास हरकत काय - मंत्री मुश्रीफ 

सोलापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे...; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे

कोल्हापूर : Kolhapur: चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे