शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

सिंधुदूर्ग : शक्तिपीठ महामार्गाचा नव्याने सर्व्हे होणार, मुख्यमंत्र्यांकडून आदेश; दीपक केसरकर यांची माहिती 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : Shaktipeeth Highway: सिंधुदुर्गवासियांनो साथ द्या, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देईन; राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

हिंगोली : 'शक्तिपीठ’ महामार्गास विरोध कायम; वसमतमध्ये बाभुळगावातील शेतकऱ्यांनीही मोजणी रोखली

वर्धा : 'शक्तिपीठ' महामार्गाची सुरवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार

कोल्हापूर : दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला

कोल्हापूर : Shaktipeeth Highway: ढपल्यासाठी क्षीरसागर यांचा खटाटोप, राजू शेट्टी यांची टीका 

कोल्हापूर : राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा

कोल्हापूर : शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती 

कोल्हापूर : शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे