बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत आहेत. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. ...
काही वर्षांपूर्वी लिंकिंग रोडहून दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर जात असताना शक्ती यांच्या गाडीची एका मर्सिडिजशी टक्कर झाली होती. या गाडीत फिरोज खान बसले होते. ...
दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. काही बातम्यांमध्ये तर श्रद्धा कपूर पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार असा दावाही केला जात आहे. ...