शक्ती यांच्या वडिलांचे दिल्लीतील कनॉट प्लेस या भागात एक टेलरिंगचे दुकान होते. त्यांच्या घरातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नव्हते. त्यामुळे चित्रपट, चित्रीकरण हे सगळे त्यांच्या पालकांसाठी नवीन होते. त्यांच्या इंसानियत के दुश्मन या चित्रपटाच्या वेळी ...