१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा ‘हेरिटेज वीक’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत छायाचित्र स्पर्धा, हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, तसेच पाककृती स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
राधानगरी रोड वरील इराणी खणीनजीकच्या चौकात उभारण्यात आलेल्या हातात तलवार धरलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराज यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १९०२ साली लंडनमध्ये काढण्यात आलेल्या राजदरबारी पोशाखातील मूळ छायाचित्राची प्रत व्हिक्टोरिया अॅँड अल्बर्ट म्युझिअम येथून मिळविण्यात पुरातत्त्व विभागाला यश आले आहे. ...
छत्रपती शाहू महाराज यांना २५ एप्रिल १९१९ ला कानपूर येथे कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्याला शंभर वर्षे झाली आहे. या समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे ‘राजर्षी कृतज्ञता परिषद’ ...
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध चौकांमध्ये पुतळे उभारले जात आहे. यात नियमांचे उल्लंघन करत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डावलण्यात आले, असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. शाहू महाराजांचा पुतळा न उभारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला नि ...
सिद्धार्थनगरातील नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या प्रवेशावरून वाद झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिका प्रशासनाने या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात समाधिस्थळाच्या सुरक्षा भिंतीचे उर्वरित क ...