रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
मी कोणत्या लहान मुलाला अटक केली नव्हती. २३ वर्षांचे असताना भगत सिंग यांनी देशासाठी आपला जीव दिला होता. तुम्ही त्यांना लहान मुल म्हणू शकत नाही, असा टोलाही वानखेडे यांनी हाणला. ...
अँटेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचेही आरोप त्यावेळी झाले होते. ...
'किंग खान' शाहरुखने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत एक पोस्ट शेअर केली. ज्यावरुन तो सध्या प्रचंड ट्रोल होतोय. ...
Madhuri Dixit And Shah Rukh Khan : माधुरी दीक्षितने शाहरुख खानसोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दोघांची जोडी पहिल्यांदाच 'अंजाम' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ...
विवेक ओबेरॉयने 'हम तुम', 'ओम शांती ओम' आणि 'मु्न्नाभाई एमबीबीएस' मधील भूमिका नाकारल्या आहेत. ...
२६ वर्षांपूर्वी एक असा चित्रपट रिलीज झाला होता ज्यात नायकापेक्षा खलनायकाला प्रेक्षकांनी जास्त दाद दिली आणि सहानुभूतीही मिळाली. हा चित्रपट म्हणजे डर (Darr). ...
शाहरुखच्या फोनमधील वॉलपेपरवरचा फोटो दिसला. तो फोटो पाहून सर्वांनी अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं आहे. ...
हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार या प्रतीक्षेत चाहते आहेत. ...