लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
माधुरीचा ३० किलोंचा पोशाख ते ऐश्वर्याला झालेला रक्तस्त्राव...; 'देवदास'बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत? - Marathi News | intresting facts about devdas movie celebrate 22 years shahrukh khan madhuri dixit aishwarya rai bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीचा ३० किलोंचा पोशाख ते ऐश्वर्याला झालेला रक्तस्त्राव...; 'देवदास'बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत?

शाहरुख खानचा 'देवदास' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या (devdas, madhuri dixit, aishwarya rai bachchan) ...

'राजा हिंदुस्तानी'तील या अभिनेत्रीचा २८ वर्षांनंतर आता दिसते अशी, शाहरूख खानसोबतचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | This actress from 'Raja Hindustani' is now seen after 28 years, her photo with Shah Rukh Khan is going viral. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राजा हिंदुस्तानी'तील या अभिनेत्रीचा २८ वर्षांनंतर आता दिसते अशी, शाहरूख खानसोबतचा फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने आमिर खान, शाहरूख खान आणि अक्षय कुमारसोबत काम केलंय. बऱ्याच कालावधीपासून ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावरून गायब आहे. ...

'किंग'च्या प्री-प्रोडक्शनला सुरुवात? लेक सुहानासोबत न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसला शाहरुख खान - Marathi News | Shah Rukh Khan shopping with daughter Suhana in New York pre production of King | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किंग'च्या प्री-प्रोडक्शनला सुरुवात? लेक सुहानासोबत न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसला शाहरुख खान

आगामी 'किंग' या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाच्या प्री प्रोडक्शनसाठी दोघं न्यूयॉर्कमध्ये असल्याचं सांगितलं जातंय. ...

'अल्फा'च्या माध्यमातून आलियाची 'स्पाय युनिव्हर्स'मध्ये एन्ट्री, 'मुंज्या' फेम अभिनेत्रीसोबत देशासाठी लढणार! - Marathi News | alia bhatt Alpha movie announcement with sharvari wagh yrf spy universe after tiger pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्फा'च्या माध्यमातून आलियाची 'स्पाय युनिव्हर्स'मध्ये एन्ट्री, 'मुंज्या' फेम अभिनेत्रीसोबत देशासाठी लढणार!

शाहरुख-सलमानच्या जोडीने आलिया भट सुद्धा स्पाय युनिव्हर्सचा भाग झालीय. तिच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय (alia bhatt, alpha) ...

टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..." - Marathi News | Shah Rukh Khan's tweet after seeing Team India's victory parade; Told the players, 'Because of you . . .' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..."

बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही खेळाडूंची Victory परेड पाहून ट्वीट केले. ...

किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान - Marathi News | Shah Rukh Khan will be honoured by the Locarno Film Festival in recognition of his outstanding career in Indian cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान

शाहरुख खानला प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित केले जाणार आहे (shahrukh khan) ...

'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा - Marathi News | hahrukh khan got the idea of talking to Kiran in darr movie based on yash chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा

शाहरुखचा क..क..क..किरण हा डायलॉग खूप गाजला. हा डायलॉग बोलण्यामागे शाहरुखला या व्यक्तीकडून मिळालेली प्रेरणा (shahrukh khan, juhi chawla) ...

देशभर अराजक, निराशाजनक परिस्थिती असताना..; भारताने T20 WC जिंकल्यावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | actor Kiran Mane post in discussion after India won T20 WC against south africa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशभर अराजक, निराशाजनक परिस्थिती असताना..; भारताने T20 WC जिंकल्यावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यावर लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (T20 WC) ...