लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
बिग बींचा नातू होणार शाहरुखचा जावई, श्वेता बच्चननं लेकाच्या निवडीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा - Marathi News | Abhishek Bachchan spotted with Agastya Nanda and Suhana Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींचा नातू होणार शाहरुखचा जावई, श्वेता बच्चननं लेकाच्या निवडीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा

सुहानाचा कॅज्युअल लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. ...

"शाहरुखने मला...", 'साथिया'नंतर तब्बूने किंग खानसोबत काम केलं नाही काम - Marathi News | "Shah Rukh Khan made me...", Tabu did not work with King Khan after Saathiya Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुखने मला...", 'साथिया'नंतर तब्बूने किंग खानसोबत काम केलं नाही काम

९०च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये तब्बू (Tabu) ही एकमेव अभिनेत्री आहे जिचे करिअर आजही यशस्वी आहे. तब्बूने आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत पण तिने अजय देवगण(Ajay Devgan)सोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. ...

'चक दे इंडिया'मधील ही अभिनेत्री आठवतेय ना! १३ वर्षांपूर्वी तिने बॉलिवूडला केला रामराम - Marathi News | Do you remember this actress from 'Chak De India'? 13 years ago she made a splash in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'चक दे इंडिया'मधील ही अभिनेत्री आठवतेय ना! १३ वर्षांपूर्वी तिने बॉलिवूडला केला रामराम

Chak De India Movie : 'चक दे ​​इंडिया' या हिट चित्रपटातून ही अभिनेत्री घराघरात पोहचली. मात्र १३ वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. ...

राधिकानं सर्वांसमोर किंग खानला म्हटलं 'अंकल', तुम्ही पाहिला का व्हिडीओ ? - Marathi News | Anant Ambani wedding : Radhika Merchant calls Shah Rukh Khan uncle video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधिकानं सर्वांसमोर किंग खानला म्हटलं 'अंकल', तुम्ही पाहिला का व्हिडीओ ?

जामनगरमध्ये पार पडलेल्या प्री-वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

शाहरुखच्या सिनेमात व्हिलन बनणार बच्चन! 'किंग' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | abhishek bachchan to play villain in shah rukh khan king movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या सिनेमात व्हिलन बनणार बच्चन! 'किंग' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

शाहरुखच्या 'किंग' सिनेमात एका बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. या सिनेमात खलनायिकाची एन्ट्री झाली आहे. ...

चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी - Marathi News | netizens not like Mere Mehboob Mere Sanam song from Vicky kaushal Tripti dimri Bad News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी

विकी कौशल - तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' मधील नव्या गाण्यावर भडकले नेटकरी (bad newz) ...

Suhana Khan : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जुनी साडी नेसून पोहोचली सुहाना खान, नेटकरी कौतुक करता थांबेना, पाहा Video - Marathi News | suhana khan repeats her manish malhotra sequin saree for anant ambani radhika merchant wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Suhana Khan : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जुनी साडी नेसून पोहोचली सुहाना खान!

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यात सुहाना ही तिचा भाऊ आर्यन खानसोबत पोहचली. ...

WWE फेम जॉन सीनाने अंबानींच्या लग्नाचा सांगितला अनुभव; शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला... - Marathi News | John Cena share experience of anant Ambani radhika wedding and shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WWE फेम जॉन सीनाने अंबानींच्या लग्नाचा सांगितला अनुभव; शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला...

WWE फेम जॉन सीना अंबानींच्या लग्नसोहळ्यासाठी भारतात आला होता. पुन्हा मायदेशी गेल्यावर त्याने लग्नाचा अनुभव सांगितलाय (john sena) ...