शाहरुख खानचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट याच महिन्याअखेर चित्रपटगृहांत झळकणार आहे. तूर्तास शाहरुख या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एसआरके मुलगा आर्यन खानबद्दल बोलला. ...
रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे. ...
राजस्थानच्या उदयपूर येथे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नाचे धम्माल सेलिब्रेशन सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हजेरीने कालची रात्र आणखीच रंगली. ...
‘छईयां छईयां’ आणि ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ गाण्यांवर धम्माल डान्स करत दुबईतील चाहत्यांचे मनोरंजन करण्यात शाहरूखने कुठलीही कसर सोडली नाही. पण तरिही दुबईतील चाहत्यांना शाहरूख सोडून सलमान खान आठवला. ...
लवकरच शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ताजी बातमी म्हणजे, शाहरुखपाठोपाठ रितेश देशमुख हाही आपल्या आगामी चित्रपटात अशीच भूमिका साकारणार आहे. ...