आत्तापर्यंत तमिलरॉकर्स वा टोरेंंट फ्री डाऊनलोड साईट्सवरून चित्रपट लीक होत आले आहेत. पण प्रथमच फेक ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे सीन्स लीक झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. ...
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान याचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिट झालाय. पण चित्रपट हिट होतो की नाही, हे तो प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे. तूर्तास तरी या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी शाहरुखला कधी नव्हे ते नर्व ...
शाहरुख खान व काजोल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. म्हणूनचं ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर येते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सूक असतात.आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
'इश्कबाझ- प्यार की एक ढिंचाक कहानी’ मालिकेत नकुल मेहता हा बॉलीवूडच्या एका सुपरस्टारच्या पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. यात तो शिवांश सिंग ओबेरॉय या रोमँटिक नायकाची भूमिका साकारणार आहे. ...
श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आजही मिस करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. 'झीरो' सिनेमा श्रीदेवी यांना दाखवू शकलो असतो यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठलीही नव्हती अशा शब्दांत शाहरुखने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...