एक चांगला कलाकार असणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच एक व्यक्ती म्हणून समाजात वावरणं गरजेचं असतं. प्रेक्षकांकडून खुल्या दिलाने मिळणारी दाद हीच खरी कलाकारासाठी पावती असते. ...
सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा यांच्या जीवनावरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. या चर्चा सुरू असताना आता किंग खान शाहरुखलाही रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारायची आहे. ...
सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झिरो’कडून शाहरुखला प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रदर्शनानंतरच्या तीन दिवसांतील बॉक्स ऑफिसचे आकडे बघितल्यावर खुद्द शाहरुखचीही निराशा होईल. ...
जेव्हा शाहरुख खान त्याच्या ‘झिरो’ या चित्रपटातील कलाकारांबरोबर ‘इंडियन आयडॉल १०’च्या ग्रँड फिनालेमध्ये विशेष पाहुणा म्हणून आला होता. सलमान एक उदयोन्मुख गायक आहे आणि त्याचा साधेपणा आणि गाण्यातील कौशल्यामुळे तो सर्वांनाच आवडतो. ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याचा मुलगा अबराम याने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. ...
आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपट गत २१ डिसेंबरला रिलीज झाला. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण ‘झिरो’ने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. ...
होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला दाद द्यावीशी वाटेलचं शिवाय हसून हसून पोट दुखेल. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा... ...
शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले. ...