लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
'सितारे जमीन पर'च्या सेटवर शाहरुखची सरप्राइज एन्ट्री, किंग खानला पाहताच मुलांनी केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | Shahrukh Khan gave a special surprise to the children of the movie Sitare Zameen Par | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'च्या सेटवर शाहरुखची सरप्राइज एन्ट्री, किंग खानला पाहताच मुलांनी केली 'ही' खास गोष्ट

'सितारे जमीन पर' च्या सेटवर शाहरुख खान आल्याने सर्वांना मजा आली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आनंदी व्हाल ...

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..." - Marathi News | dilwale dulhaniya le jayenge movie sequel kajol reacts on rumours says no need of it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."

१९९५ साली आलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात गाजलेला सिनेमा आहे. ...

'कुछ कुछ होता है' आणि DDLJ चा सिक्वेल येणार का? काजोलनं अगदी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Kuch Kuch Hota Hai 2 And Dilwale Dulhania Le Jayenge 2 In The Works? Kajol Reveals Truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुछ कुछ होता है' आणि DDLJ चा सिक्वेल येणार का? काजोलनं अगदी स्पष्टच सांगितलं

'कुछ कुछ होता है' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमांच्या सिक्वेलवर काजोलनं भाष्य केलंय. ...

शाहरुख खान नवीन घराचं 'इतकं' भाडं देतोय दर महिन्याला, तेवढ्या पैशात तुम्ही... - Marathi News | How Much Rent Shah Rukh Khan Is Paying Monthly Rent For His New Duplex Bandra’s Pali Hill Home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान नवीन घराचं 'इतकं' भाडं देतोय दर महिन्याला, तेवढ्या पैशात तुम्ही...

शाहरुख सध्या राहतोय भाड्याच्या घरात; महिन्याचं भाडं किती माहितीये? ...

'चक दे इंडिया'साठी शाहरुख खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड - Marathi News | Shahrukh Khan was not the first choice for 'Chak De India', this superstar was chosen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चक दे इंडिया'साठी शाहरुख खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड

Chak De India Movie :'चक दे ​​इंडिया' हा चित्रपट शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांना प्रभावित केले नाही तर बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. ...

अबराम खानने आई आणि बहिणीसोबत केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पण शाहरुख गैरहजर! काय आहे कारण? - Marathi News | AbRam Khan celebrated his birthday with his mother and sister but ShahRukh khan was absent! What is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबराम खानने आई आणि बहिणीसोबत केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पण शाहरुख गैरहजर! काय आहे कारण?

शाहरुख खानचा लेक अबराम खानच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन झालं. पण शाहरुख लेकाच्या बर्थडेला अनुपस्थित असलेला दिसला. काय आहे कारण? ...

"शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट - Marathi News | actress priya gill recalls scene when she slapped shahrukh khan in the josh movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट

मी खरं सांगते माझ्या पूर्ण फिल्मी करिअरमध्ये यापेक्षा लज्जास्पद गोष्ट... ...

किंग खान शाहरुखने आपल्या धाकट्या मुलाचं नाव 'अबराम' का ठेवलं? जाणून घ्या... - Marathi News | Shah Rukh Khan Revealed Why He Chosen Abram Name For His Son Meaning | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किंग खान शाहरुखने आपल्या धाकट्या मुलाचं नाव 'अबराम' का ठेवलं? जाणून घ्या...

शाहरुखचा धाकटा लेक अबराम खानची सध्या चर्चा आहे. ...