करण जोहरचा ‘कॉफी विद करण’चा सहावा सीझन तूर्तास बराच गाजतोय. करणच्या यंदाच्या या सीझनमध्ये बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने म्हणे, करणची कॉफी पिण्यास नकार दिला आहे. ...
बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान व सलमान खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. हे दोघे संजय लीला भन्साळींच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. ...
शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. ...
केरळच्या चाहत्यांनी थेट हॉटेलच्या एका रूममध्ये शाहरूखचे ‘मंदिर’ थाटले. होय, सहजी विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ...