लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Vicky Kaushal Replaces Shah Rukh Khan in Rakesh Sharma Biopic 'Saare Jahaan Se Achcha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

शाहरुख डॉन ३ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यानेच त्याने राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. ...

व्हायरल सत्य: पाकिस्तानला शाहरुखनं खरंच 45 कोटींची मदत दिली होती ? - Marathi News | stop fake news against srk hashtag trends on social media after fake news viral against the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हायरल सत्य: पाकिस्तानला शाहरुखनं खरंच 45 कोटींची मदत दिली होती ?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड सिने-तारकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ...

शाहरुख खानच्या चाहत्यांनी उघडली #StopFakeNewsAgainstSRKची मोहिम; पण का? - Marathi News | pulwama terror attack shahrukh khan old fake video viral on social media fans gets angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या चाहत्यांनी उघडली #StopFakeNewsAgainstSRKची मोहिम; पण का?

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि शाहरूख ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. पण अशावेळी शाहरुखचे चाहते त्याच्या मदतीला आले आणि बघता बघता, ‘स्टॉप फेक न्यूज अगेन्स्ड एसआरके’ नावाचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. ...

बॉलिवूडने बदलली ‘गॅँगस्टर’ची इमेज ! - Marathi News | Bollywood's image of 'Gangster' Changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडने बदलली ‘गॅँगस्टर’ची इमेज !

सिनेमाला मिळालेल्या यशामुळे निर्मात्यांनी जणू काही सराईत गुन्हेगारांची बायोपिक बनविण्याची स्पर्धाच लावली. एकापाठोपाठ येत असलेल्या गॅँगवॉरवरील चित्रपट प्रेक्षकांच्या मनात गॅँगस्टरप्रती आदर निर्माण करू लागले. ...

शाहरुख खानच्या 'या' सिनेमातील लूकमध्ये दिसला रेहान रॉय - Marathi News | Rehman Roy is seen in Shahrukh Khan's 'Lukas' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'या' सिनेमातील लूकमध्ये दिसला रेहान रॉय

दर आठवड्‌याला झी टीव्हीवरील ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’मधील प्लॉटमध्ये अनेक वळणे येतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे औत्सुक्य वाढतच जाते ...

अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर सिनेमात शाहरुख खानची एंट्री! - Marathi News | Shahrukh khan joins amitabh bachchan and taapsee pannu in badla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर सिनेमात शाहरुख खानची एंट्री!

शाहरुख खानच्या एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखने अमिताभ बच्चन यांच्याकडून बदला घेण्याची भाषा केली आहे. ...

अजय देवगणने सांगितले, का फ्लॉप झालेत तिन्ही ‘खान’? - Marathi News | ajay devgn reveals why thugs of hindostan race 3 and zero flopped at box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणने सांगितले, का फ्लॉप झालेत तिन्ही ‘खान’?

गतवर्षी तिन्ही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे धडाधड आपटलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण अजय देवगणला मात्र याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. ...

शाहरुख खान म्हणतो, ही जोडी जमायची नाय...!! - Marathi News | shah rukh khan reveals why he cannot work with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान म्हणतो, ही जोडी जमायची नाय...!!

किंगखान शाहरुख खान आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार या दोघांची जोडी पडद्यावर कधीच दिसली नाही.  या जोडीला एकत्र पाहण्यास प्रेक्षक आतूर आहेत. पण ... ...