अमिताभ बच्चन व तापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट गत ८ मार्चला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणा-या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दोन दिवसांत १३. ५९ कोटींची कमाई केली. पण बदला’ रिलीज झाला आणि अमिताभ बच्चन यांना नव्या नोकरीची चिंता स ...
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. सलमानच्या भारत या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता तो संजय यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. ...
शाहरुख त्याच्या कामात, चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी गप्पा मारत असतो. त्यांच्या ट्वीटना देखील तो उत्तरे देतो. ...
महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ...