किंगखान शाहरुख खान याला बॉलिवूडचा ‘किंगखान’ ही ओळख कायम ठेवायची असेल तर एका ‘हिट’ची गरज आहे. सध्या त्याचदिशेने त्याची धडपड सुरु आहे. तूर्तास शाहरूख अनेक मोठ्या दिग्गजांना भेटतो आहे. एका चांगल्या स्क्रिप्टचा शोध घेतोय. ...
करण जोहर व शाहरुख खानची मैत्री बॉलिवूडची सर्वाधित जुनी व सच्ची मैत्री आहे. पण अलीकडे असे काही झाले की, चाहते या मैत्रीकडे संशयाच्या नजरेतून बघू लागले आणि बघता बघता सोशल मीडियावर ‘ShameOnKaranJohar’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. ...
शाहरुख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटात देखील ती काम करणार होती. या चित्रपटात ती एका हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसणार होती. पण काही कारणास्तव तिला या चित्रपटाचा भाग होता आले नाही. ...
संजय लीला भन्साळींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी सलमान खानला साईन केलेय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तूर्तास भन्साळी व सलमानच्या या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. साहजिकच चाहते कन्फ्युज आहेत. ...
बॉलिवूडचे करण-अर्जुन अर्थात शाहरूख खान व सलमान खान लवकरच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण बातमी केवळ इतकीच नाही, तर खरी बातमी त्यापुढची आहे. होय, भन्साळींच्या या चित्रपटात केवळ शाहरुख-सलमानच नाही तर आलिया भट्टही दिसू शकते. ...
अलीकडे शाहरुखने राकेश शर्माचे बायोपिक करण्यास नकार दिला. यानंतर शाहरुखचा ‘डॉन 3’ हा आगामी चित्रपटही थंडबस्त्यात गेल्याची बातमी आली. पण आता ‘डॉन 3’चे को-प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी या चित्रपटाबद्दल नवा खुलासा केला आहे. ...