लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
IPL 2019 : कोलकात्याच्या सामन्यात शाहरुख खान झाला इमोशनल - Marathi News | IPL 2019: Shahrukh Khan Emotional in Kolkata match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोलकात्याच्या सामन्यात शाहरुख खान झाला इमोशनल

डॉन 3 या चित्रपटाच्या नायकाबाबत फरहान अख्तरने केला खुलासा - Marathi News | Farhan Akhtar on rumours of Ranveer Singh replacing Shah Rukh Khan in 'Don 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉन 3 या चित्रपटाच्या नायकाबाबत फरहान अख्तरने केला खुलासा

शाहरुखने काही वैयक्तिक कारणांमुळे डॉन 3 सोडून दिला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. ...

शाहरुखला ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे निधन - Marathi News | shahrukh khan debut tv show fauji director colonel raj kapoor dies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखला ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे निधन

शाहरूख खानला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे बुधवारी रात्री उशीरा निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ...

बिग डिल!! कोट्यवधीत विकले गेले शाहरूख खानच्या चित्रपटांचे हक्क! - Marathi News | satellite channel had bought rights shahrukh khan 22 old films right multi crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग डिल!! कोट्यवधीत विकले गेले शाहरूख खानच्या चित्रपटांचे हक्क!

किंगखान शाहरुख खानच्या फिल्मी करिअरला सध्या ओहोटी लागलीय. पण म्हणून किंगखानची डिमांड जराही कमी झालेली नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी वाचाच. ...

अमिताभ बच्चन यांनी बदला चित्रपटाबाबत व्यक्त केली ही खंत? - Marathi News | Amitabh Bachchan COMPLAINS About Badla's Success Being IGNORED; Producer SRK Has This To Say! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी बदला चित्रपटाबाबत व्यक्त केली ही खंत?

बदला या चित्रपटाच्या यशाची निर्माते, डिस्ट्रीब्यूट तसेच बॉलिवूड मधील कोणत्याही व्यक्तीने दखल घेतली नाही असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. ...

बाल शिक्षणावर आधारित सिनेमात दिसणार पुष्कर लोणकर - Marathi News | Pushkar lonkar will seen in movie which base on child education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाल शिक्षणावर आधारित सिनेमात दिसणार पुष्कर लोणकर

'सलमान सोसायटी' या चित्रपटातील दुसऱ्या सत्राचे  चित्रीकरण नुकतेच आटपाडी येथे करण्यात आले होते. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा सगळी बच्चेकंपनी चित्रीकरणाला लागली आहे.  ...

'डॉन3'मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार जोया अख्तरचा 'हा' आवडता अभिनेता - Marathi News | Ranveer singh is going to replace shah rukh khan in don 3 after king khan walkout | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन3'मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार जोया अख्तरचा 'हा' आवडता अभिनेता

गतवर्षी आलेला शाहरुख खानचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला त्यानंतर शाहरुख आपल्या सिनेमांना घेऊन खूपच सिलेक्टिव्ह झाला आहे. ...

IPL 2019 : 'किंग खान'नंतर बाहुबलीकडून आंद्रे रसेलच्या खेळीचं कौतुक, म्हणाला... - Marathi News | IPL 2019 : Shah Rukh Khan Salutes Andre Russell Heroics With Baahubali Tribute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'किंग खान'नंतर बाहुबलीकडून आंद्रे रसेलच्या खेळीचं कौतुक, म्हणाला...

IPL 2019 : आंद्रे रसेलच्या वादळासमोर 205 धावाही कमी पडतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. ...