लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!! - Marathi News | preeti jhangiani bollywood forgotten actor know what she is doing now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!!

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे, ‘मोहब्बतें गर्ल’ प्रिती झंगियानी. इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें गर्ल’ इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण होईल. ...

OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!! - Marathi News | OMG! the kapil sharma show when movie directer did not allow to superstar shahrukh khan to drink a cold-drink on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!!

कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही. ...

बाजीगर या चित्रपटाच्यावेळी शिल्पा शेट्टीला या गोष्टीमुळे आला होता काजोलचा राग - Marathi News | Why was Shilpa Shetty Kundra upset with Kajol during the shoot of Baazigar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाजीगर या चित्रपटाच्यावेळी शिल्पा शेट्टीला या गोष्टीमुळे आला होता काजोलचा राग

बाजीगर या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट शिल्पा शेट्टीचा पहिलाच चित्रपट होता. ...

बॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही - Marathi News | funny expression of bollywood celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्सचे हे फोटो पाहून हसू आवरणार नाही

बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना - Marathi News | Suniel Shetty was not the first choice to play villain in, ‘Main Hoon Na’ reveals Farah Khan on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना

फराह खानने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात तिच्या ‘मैं हूँ ना’ या चित्रपटाविषयी एक खास गोष्ट सांगितली. ...

सलमान खाननंतर आता हा अभिनेता आला बॉबी देओलच्या मदतीला धावून - Marathi News | Bobby Deol to Make His Digital Debut with Shah Rukh Khan's Netflix Original Class of ‘83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खाननंतर आता हा अभिनेता आला बॉबी देओलच्या मदतीला धावून

बॉबीचे करियर संपले असे वाटत असतानाच सलमान खान त्याच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने रेस 3 या चित्रपटात त्याला एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली ...

जूनमध्ये शाहरुख खान काय देणार सरप्राईज? - Marathi News | Shahrukh Khan will start his new movie shoot from June | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जूनमध्ये शाहरुख खान काय देणार सरप्राईज?

शाहरुख देखील त्याच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीत खूपच सतर्क असून त्याचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे.  ...

शाहरुखने सांगितले अबरामला मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचे कारण, वाचून तुम्हाला येईल हसू    - Marathi News | Shahrukh khan reveals reason why he took son abram to vote for the lok sabha elections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखने सांगितले अबरामला मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचे कारण, वाचून तुम्हाला येईल हसू   

सोमवारी झालेल्या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात बॉलिवूड सेलिब्रेटीनीदेखील आपल्या मतदानाची जबाबदारी पार पडली. ...