लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
वीरू देवगण यांच्या निधनाचे वृत्त समजताच अजय देवगणच्या घरी लागली बॉलिवूड कलाकारांची रिघ - Marathi News | Veeru Devgan Dies. Shah Rukh Khan, Aishwarya And Abhishek Bachchan, Sanjay Dutt Visit Ajay Devgn And Kajol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीरू देवगण यांच्या निधनाचे वृत्त समजताच अजय देवगणच्या घरी लागली बॉलिवूड कलाकारांची रिघ

वीरू देवगण यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार, तंत्रज्ञ अजय देवगण यांच्या घरी पोहोचले. ...

तर शाहरुख नाही, सलमान खानचा असता ‘मन्नत’!! - Marathi News | salman khan revealed shocking thing says shahrukh khan bungalow offered to him first | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर शाहरुख नाही, सलमान खानचा असता ‘मन्नत’!!

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान जितका खास, तितकाच त्याचा बंगलाही खास. होय, सुमारे २०० कोटी किंमत असलेल्या ‘मन्नत’ नावाच्या अलिशान बंगल्यात शाहरूख राहतो. पण काय तुम्हाला ठाऊक आहे की, एकेकाळी शाहरूखचा हाच अलिशान बंगला सलमान खान खरेदी करणार होता? ...

आणि संजय दत्तच्या पार्टीत शाहरुख खानने मारले होते फराह खानच्या नवऱ्याला - Marathi News | Why Shah Rukh Khan slapped Farah Khan's husband Shirish Kunder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि संजय दत्तच्या पार्टीत शाहरुख खानने मारले होते फराह खानच्या नवऱ्याला

संजय दत्तने 2012 मध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या यशासाठी पार्टी दिली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित होती. ...

प्रियांका चोप्राला पहिल्याच भेटीत शाहरुख खानने लग्न करण्याबाबत विचारला होता हा प्रश्न... - Marathi News | Shahrukh Khan Proposes Priyanka Chopra in Miss World 2000 Contest? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राला पहिल्याच भेटीत शाहरुख खानने लग्न करण्याबाबत विचारला होता हा प्रश्न...

डॉन या चित्रपटाच्या वेळेस शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. ...

गौरी खान सांगतेय, मुलांच्याबाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळेच करू शकले करियर - Marathi News | gauri khan said my husband Shahrukh khan and children help me to built my career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खान सांगतेय, मुलांच्याबाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळेच करू शकले करियर

शाहरुख खानची पत्नी गौरीने देखील तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

शाहरुख खानला 'ही' अभिनेत्री मानते आपले डॅडी - Marathi News | Ananya pandey says shah rukh khan is like her second father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानला 'ही' अभिनेत्री मानते आपले डॅडी

बॉलिवूडचा बादशाह म्हणून शाहरुख खानला लोक ओळखतात. कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला. ...

शाहरुख खानच्या या गाण्याचा इंडोनेशियाच्या फॅन्सनी बनवला मजेशीर व्हिडिओ, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Indonesian fans' parody of 'Humko Hamise Chura Lo' leaves netizens in splits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या या गाण्याचा इंडोनेशियाच्या फॅन्सनी बनवला मजेशीर व्हिडिओ, पाहा हा व्हिडिओ

शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशहा मानले जाते. भारतातच नव्हे तर जगभर त्याचे फॅन्स असून इंडोनियामधील त्याच्या फॅन्सने तर त्याच्या प्रसिद्ध गाण्याचा एक व्हिडिओ बनवला आहे. ...

का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | anushka-sharma-quit-bollywood-actress-because-virat-kohli-she-reply-first-time- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सोबत अनुष्का शर्मा झिरोमध्ये पहायला मिळाली. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही आणि सध्या ती कोणत्याच चित्रपटाचे शूटिंगदेखील करत नाही आहे. ...