पांढरा कुर्ता घातलेला शाहरूख छोट्या अबरामसोबत ‘मन्नत’च्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी शाहरूखसोबत आणखी एक व्यक्ती ‘मन्नत’च्या बाल्कनीत दिसली. ...
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर व आदित्य चोप्राची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. शाहरूखने करण व आदित्यासोबत अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. अनन्याच्या डेब्यूनंतर आता चर्चा सुरु आहे ती अनन्याची जवळची मैत्रीण सुहाना खान हिच्या डेब्यूची. ...
बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी मुंबईतून शिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलेदेखील मुंबईतील प्रतिष्ठीत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ...
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे कमी नि मुलगी सुहाना खानमुळे अधिक चर्चेत आहे. होय, दर दिवशी सुहानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि सुहाना चर्चेत येते. सध्याही तिचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...