लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
गौरी खानने पहिल्यांदा शेअर केलेत ‘मन्नत’चे इनसाईड फोटो, पाहून व्हाल थक्क - Marathi News | shahrukh khan wife gauri khan photoshoot inside mannat for vogue magazine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानने पहिल्यांदा शेअर केलेत ‘मन्नत’चे इनसाईड फोटो, पाहून व्हाल थक्क

पहिल्यांदा ‘मन्नत’चे इनसाईड फोटो समोर आले आहेत. जगप्रसिद्ध वोग या मॅगझिनमध्ये  ‘मन्नत’चे इनसाईड फोटो प्रकाशित झाले आहेत. यात गौरीची मुलाखतही आहे.  ...

अन् 16 वर्षांनंतर मिटला सनी देओल-शाहरूख खानचा अबोला! - Marathi News | shah rukh khan praise sunny deol for pal pal dil ke paas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् 16 वर्षांनंतर मिटला सनी देओल-शाहरूख खानचा अबोला!

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या  चित्रपटादरम्यान सनी देओल व शाहरुख यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर गत १६ वर्षे सनी शाहरुखशी बोलत नव्हता. ...

ही अभिनेत्री आहे शाहरुख खानची जबरा फॅन, फोटो शेअर करत लिहिली ही पोस्ट - Marathi News | Aahana kumra is big fan of shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री आहे शाहरुख खानची जबरा फॅन, फोटो शेअर करत लिहिली ही पोस्ट

नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. ...

Birthday Special : सायकलवरून पडली अन् काजोल सगळे काही विसरली...!! - Marathi News | Birthday Special : kajol lost her memory while shooting kuch kuch hota hai AND DILWALE | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : सायकलवरून पडली अन् काजोल सगळे काही विसरली...!!

आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज (५ ऑगस्ट) काजोलचा वाढदिवस. ...

Friendship Day 2019 : ‘या’ स्टार्सनी मैत्रीसाठी लावली जिवाची बाजी ! - Marathi News | Friendship Day 2019 : Bollywood movies based on friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Friendship Day 2019 : ‘या’ स्टार्सनी मैत्रीसाठी लावली जिवाची बाजी !

या सर्व चित्रपटात मैत्रीची अशी परिभाषा सादर करण्यात आली आहे, जी पाहून लोकं म्हणू लागले आहेत की, मैत्री असावी तर अशी. आज ‘फे्रंडशिप डे’ निमित्त अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया... ...

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर... या चित्रपटाद्वारे करणार कमबॅक? - Marathi News | Shah Rukh Khan In A Love Story Directed & Penned By Aditya Chopra, To Mark 50 Years Of Yash Raj Films? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर... या चित्रपटाद्वारे करणार कमबॅक?

शाहरुखच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. शाहरुख लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असून त्याने एक चित्रपट स्वीकारला असल्याचे म्हटले जात आहे. ...

तर अशा रितीने ‘छैंय्या छैंय्या’ गाणे झाले होते चित्रीत, तब्बल 21 वर्षांनंतर मलायकाने सांगितले खास किस्से - Marathi News | Malaika Arora spills the beans on her iconic song Chaiya Chaiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर अशा रितीने ‘छैंय्या छैंय्या’ गाणे झाले होते चित्रीत, तब्बल 21 वर्षांनंतर मलायकाने सांगितले खास किस्से

करीना कपूर-खान, नृत्याचा महान गुरू बॉस्को मार्टिस आणि भारतातील सर्वात लोकप्रिय रॅपर रफ्तारने या कार्यक्रमात परीक्षकाचे काम स्वीकारले असून ... ...

गौरी खानने ट्विटरवर केला अश्लील फोटो पोस्ट, लोकांनी विचारले वेडी झाली आहेस का? - Marathi News | Gauri Khan Badly Slammed For Sharing A Vulgar Painting On Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानने ट्विटरवर केला अश्लील फोटो पोस्ट, लोकांनी विचारले वेडी झाली आहेस का?

गौरीने ट्विटरवर काही दिवसांपूर्वी एक प्राचीन कलाकृती असलेल्या एका पेंटिंगचा फोटो शेअर केला होता. हा फोटो अतिशय अश्लील आहे असे सुनावत तिला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे. ...