लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Kishori Ballal Death : ‘स्वदेश’च्या ‘कावेरी अम्मा’ काळाच्या पडद्याआड - Marathi News | shahrukh khan swades co-actor kishori ballal played kaveri amma passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kishori Ballal Death : ‘स्वदेश’च्या ‘कावेरी अम्मा’ काळाच्या पडद्याआड

Swades Movie Fame Kishori Ballal Death : ‘स्वदेश’ या सिनेमात कावेरी अम्माची भूमिका साकारणा-या अभिनेत्री किशोरी बलाल यांचे निधन झाले. ...

बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास - Marathi News | actress Deepika Padukone created this history, surpassing all the Bollywood celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ...

शाहरुख नव्हे तर या अभिनेत्यासाठी खास लिहिण्यात आली होती डरची कथा - Marathi News | Rahul Roy Says Shah Rukh Khan's Role in Darr Was First Offered to Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख नव्हे तर या अभिनेत्यासाठी खास लिहिण्यात आली होती डरची कथा

या अभिनेत्यानेच नुकतेच एका कार्यक्रमात याविषयी सांगितले. ...

शाहरुख खानसह जुही चावला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Juhi Chawla along with Shah Rukh Khan may increase problem | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरुख खानसह जुही चावला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) रोझव्हॅली चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तीन कंपन्यांची जवळपास ७० कोटींहून अधिक किंमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ...

  आमिर खान आजही विसरू शकला नाही सनी देओलचे ते शब्द ; म्हणून सोडला होता ‘डर’ - Marathi News | Did You Know Aamir Khan Was Thrown Out Of ‘Darr’, sunny deol was the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  आमिर खान आजही विसरू शकला नाही सनी देओलचे ते शब्द ; म्हणून सोडला होता ‘डर’

आमिर खान व सनी देओल चांगले मित्र होते. पण एका चित्रपटावरून दोघांत बिनसले. पुढे तर आमिरने सनीसोबत कधीही काम न करण्याची शपथच घेतली. ...

इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई - Marathi News | Celebrities who earn so many millions by posting a post on Instagram, know who's earning more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटी एका पोस्टसाठी कोटींच्या घरात मानधन घेतात. ...

का तुटली अजय देवगण व शाहरूख खानमधील मैत्री? का एकत्र केला नाही एकही सिनेमा? - Marathi News | Why Ajay Devgn and ShahRukh Khan not put together a movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का तुटली अजय देवगण व शाहरूख खानमधील मैत्री? का एकत्र केला नाही एकही सिनेमा?

31 वर्षांच्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये शाहरूख व अजयने एकत्र एकही सिनेमा केला नाही. असे का? ...

शाहरूख खानच्या चुलत बहिणीचे निधन, या आजाराने होती ग्रस्त - Marathi News | paternal cousin of bollywood superstar shahrukh khan passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानच्या चुलत बहिणीचे निधन, या आजाराने होती ग्रस्त

नूर जहां शाहरुख खानला भेटण्यासाठी दोनदा भारतात आल्या होत्या. ...