लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Aryan Khan: “आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केलं जातंय” - Marathi News | pakistani media claims in aryan khan drug arrest case whether govt trying to target shahrukh khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केलं जातंय”

Aryan Khan: पाकिस्ताननेही या प्रकरणात उडी घेतली असून, आर्यन खानच्या माध्यमातून सर्वांत मोठ्या मुस्लीम हिरोला टार्गेट केले जात आहे, असे म्हटले आहे.  ...

शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर - Marathi News | samantha was the first choice for shah rukh khan atlee film heres why she reportedly turned it down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर

Samantha: बॉलिवूडचा किंग खान लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक एटली (atlee) यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा अॅक्शनपट असून या चित्रपटात समंथा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं. ...

Aryan Khan Drugs Case: किरण गोसावीच्या मॅनेजर महिलेला गोवंडीहून अटक - Marathi News | Kiran Gosavi's manager arrested from Govandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aryan Khan Drugs Case: किरण गोसावीच्या मॅनेजर महिलेला गोवंडीहून अटक

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (NCB) एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या किरण गोसावी यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे ...

Aryan Khan Drugs Case : ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानवर ओवेसींची प्रतिक्रिया; एका वाक्यात बोलले - Marathi News | Aryan Khan drugs case what Asaduddin Owaisi commented about Aryan Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानवर ओवेसींची प्रतिक्रिया; एका वाक्यात बोलले

यावेळी त्यांनी लखीमपूर प्रकरणावरूनही सरकारवर निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, आशीष शक्तीशाली उच्च वर्गातील आहे. त्यामुळेच त्याच्या वडिलांना पदावरून हटवण्याची पंतप्रधानांची हिंमत नाही. ...

Aryan Khan: आर्थर रोडमध्ये आर्यन खान कैदी नं ९५६; शाहरुखने पाठवली ४,५०० रुपयांची मनी ऑर्डर! - Marathi News | aryan khan bandi number is 956 family send rs 4500 money order star kid spending his days in drugs case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थर रोडमध्ये आर्यन खान कैदी नं ९५६; शाहरुखने पाठवली ४,५०० रुपयांची मनी ऑर्डर!

Aryan Khan: आर्यन खानचा कैदी क्रमांक ९५६ असून, घरुन त्याला ४ हजार ५०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

'मी चांगला वडील नाही', शाहरुख खानने व्यक्त केली खंत - Marathi News | 'I am not a good father', lamented Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी चांगला वडील नाही', शाहरुख खानने व्यक्त केली खंत

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून मोठा लेक आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. ...

Aryan Khan Case : आर्यनच्या जामिनासाठी गौरी खानने मागितली 'मन्नत', गोड खाणंही सोडलं - Marathi News | Gauri khan navratri mannat praying for Aryan Khan release from jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Case : आर्यनच्या जामिनासाठी गौरी खानने मागितली 'मन्नत', गोड खाणंही सोडलं

Aryan Khan : आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स केस प्रकरणात (Mumbai Drugs Case) क्रूझवर पार्टीतून अटक झाली होती. आर्यनकडे ड्रग्स सापडलं नाही, पण त्याचं इंटरनॅशनल कनेक्शन सांगितलं जात आहे. ...

Aryan Khan Drug Case: आर्यन खानच्या अटकेनं स्टार किड्स धास्तावले; अनेकजण देश सोडण्याच्या तयारीत; त्या ट्विटनं खळबळ - Marathi News | Aryan Khan drug case Bollywood star kids queuing up to leave India tweets krk | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्यनच्या अटकेनं स्टार किड्स धास्तावले; अनेकजण देश सोडण्याच्या तयारीत; 'त्या' ट्विटनं खळबळ

Aryan Khan Drug Case: आर्यन खानला अद्याप जामीन नाही; तुरुंगातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला; स्टार किड्स भीतीच्या छायेत ...